ऋण कवितेचे
ऋण कवितेचे
अवचित सखी
येते मन्मानसी
शब्द जुळूनिया
मोद हो मनासी
ना भान वेळाचे
ये अवचितसी
तत्क्षणी लिहावे
आज्ञाच मजसी
हो पूर्ण कविता
लाभे समाधान
तिची कृपा लाभे
तिचे वरदान
कवितेने दिली
मज अभिव्यक्ती
ऋण कवितेचे
मी मानू गं किती
अवचित सखी
येते मन्मानसी
शब्द जुळूनिया
मोद हो मनासी
ना भान वेळाचे
ये अवचितसी
तत्क्षणी लिहावे
आज्ञाच मजसी
हो पूर्ण कविता
लाभे समाधान
तिची कृपा लाभे
तिचे वरदान
कवितेने दिली
मज अभिव्यक्ती
ऋण कवितेचे
मी मानू गं किती