दुरावा - चारोळी
दुरावा - चारोळी
हाच तुझा तो दुरावा
मज होत नाही सहन
एकट्याने करावे काय?
हाच प्रश्न झालाय गहन
हाच तुझा तो दुरावा
मज होत नाही सहन
एकट्याने करावे काय?
हाच प्रश्न झालाय गहन