कथा
कथा


कथा मोहरून येते,,
लेखकांच्यी कल्पनेत बहरून येते
कधी सावरून येते, कधी धडपडताना सावरून घेते,,,,
अलवार मोहरते कथा ,, मनमंदिरात निनादत राहते कथा!
’ऋतु सोळा साजरे करते कथा,,,सोवळ्यात साजिरी वाटते कथा!
तुझ्या माझ्यातलं गुज कथा डोळ्यात झणझणीत अंजन कथा!
माझ्यात तळमळते तुझ्यात एकरूप होते कथा,,
कधी तुझी गोष्ट,
कधी माझी होते व्यथा!!!’
पानंपानं पलटताना बदलतं जाते कथा