तडजोड
तडजोड
1 min
21.2K
पप्पू, अभ्यासाला बसला
अभ्यास करता करता त्याला एक शब्द अडला
म्हणून तो आईजवळ आला आणि विचारु लागला
आई, “तडजोड” म्हणजे काय गं ?
आई ने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली,
आपल्याला आवडत असूनही
दुस-याला आवडत नाही
म्हणून एखादी गोष्ट करायची नाही.
आणि एखादी गोष्ट
आपल्याला आवडत नाही,
Advertisement
ss="ql-align-justify">पण दुस-याला आवडते ती गोष्ट करायची
दुस-यांच्या समाधानासाठी....
एवढेच....मग असं सांग की ,
मनाविरुध्द वागायचं दुस-याच्या समाधानासाठी
ते तर रोजच पाहतो रोजच अनुभवतो ,
तुझ्या वागण्या-बोलण्यातून
तीच ... तडजोड ना
पप्पूचं सारं कथन आई ऐकते आणि अंतर्मुख होते ,
आणि आठवत राहते
आजवर केलेली तडजोड....