बहिण भावाच्या पवित्र नात्यावर केलेली अप्रतिम रचना
नि:शब्द करणारी अप्रतिम कविता
अचंभित करणारा , आश्चर्यचकित करणारा , असा हा निसर्ग म्हणजे आहे तरी काय ?
माझ्या मातीच्या चरणी नतमस्तक होतो
कारण तिचा आधारवड फास लावून गेला होता ढगात
नाही राहिले उणे अताशा तारकांनी माझे अंगण खुलले
हसत खिदळत नाचे घरभर कुठे लपुन बसेल नेम नसे पाहुनी तिचे बालिश चाळे तिजबरोबर रमून जातसे
अजूनही न कळे मला तू सत्य की मनातील कल्पना
आयुष्य जाते धावण्यात संपत्तीच्या मागे कितीही कमावले तरी भूक ना भागे
रंगवली होती कीत्येक स्वप्ने सुखी संसाराची आसं होती मजला तुझ्याच प्रेमाची
प्रगतीसाठी विज्ञानाची हाती धुरा धरू भुमातेची सेवा विज्ञान स्वीकारून करू
मुलगी शिकली, प्रगती झाली साक्षी, सिंधूने, शान राखली
गावच्या बोरी, चिंचा न् कैरी प्रेमळ तिथले सारे शेजारी मामा आमचा हौशी हो भारी मामाच्या गावाला निघाली स्वारी !
आता मला कळलं तिचं माझं का जमलं नाही तिचं मन मला कधी कळलंच नाही
ओले चिंब चहुभोवताल। जसे धुक्यांचे ओले, पडले सभोवताल। निघाली पृथ्वी चराचरातून,न्हाउन माखून आणि नटली नववधूप्रमाणे
सावित्रीबाई फुले आणि ज्योतीराई फुले यांनी शिक्षण आणि शिक्षक दिन यांना दिलेले योगदान
कविता कशी असावी याविषयी मत
बापाकडे पाहण्याचे विविध आयाम
लहान मुलाने वाघोबा पाहिला....
साथ तुझी धीर देते सामना तो संकटाचा ठाम जसा वटवृक्ष मुकुट तो शिखराचा
Romance
Horror
Thriller
Crime
Inspirational
Children
Abstract
Tragedy
Classics
Fantasy
Drama
Action
Comedy