Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dhanraj Gamare

Children Stories Inspirational Children

2.7  

Dhanraj Gamare

Children Stories Inspirational Children

आपले स्वातंत्र्य सैनिक

आपले स्वातंत्र्य सैनिक

1 min
414


आपल्या भारत देशाच्या सुरक्षेसाठी 

स्वातंत्र्य सैनिक तैनात सीमेवर असतात ,

देशाची सुरक्षा करणे यातच त्यांच्या

जीवनाचे कर्तव्य असते असे मानतात


देशद्रोही लोकांचे विचार स्वातंत्र्य

सैनिकांना कधीच नाही पटत ,

गोळी छातीवर झेलण्यासाठी सुद्धा

जीवनात मागे कधीच नाही ते हटत


त्यांच्या जीवाची पर्वा कधीच

न करता असतात देशाच्या सीमेवर ,

त्यामुळे आपण जिवंत राहतो 

आनंदाने आपल्या जीवनभर


Rate this content
Log in