शीर्षक - प्रेम म्हणजे
शीर्षक - प्रेम म्हणजे
1 min
168
प्रेम म्हणजे गेम असतो ,
प्रेम म्हणजे टाईमपास ,
प्रेम म्हणजे धोका असतो ,
प्रेम म्हणजे नाही खास
प्रेम म्हणजे त्रास असतो ,
प्रेम म्हणजे फक्त भास ,
प्रेम म्हणजे ताप असतो ,
प्रेम म्हणजे गळफास
प्रेम म्हणजे उत्सव असतो ,
प्रेम म्हणजे फुलांचा सुवास ,
प्रेम म्हणजे दुरावा असतो ,
प्रेम म्हणजे सर्व वाटे जगास
