वैज्ञानिक
वैज्ञानिक
1 min
157
वैज्ञानिकांनी लावले
उपयोगी शोध ,
नव्या पिढीने
यातून घ्यावा बोध .
वैज्ञानिकांमुळे सोपे
झाले आपले जीवन ,
सातत्याने करत
असतात संशोधन .
संशोधन आहे
जगात महत्वाचे ,
कौतुक वाटते
मला वैज्ञानिकांचे .
