STORYMIRROR

Dhanraj Gamare

Others

3  

Dhanraj Gamare

Others

काव्यगंध

काव्यगंध

1 min
220

चोहीकडे पसरला

शब्द रूपी काव्यगंध ,

लिहिता लिहिता मला

लागला कवितेचा छंद .


काव्य जणू भवसागर 

मी त्यातील एक नाव ,

कवितेतील कल्पना

समजून घ्यावा भाव .


शब्द जोडता जोडता

कविता गुंफत जाते ,

त्यातून माझे मन

ही मोकळे होते . 


Rate this content
Log in