मी आहे झकास
मी आहे झकास
1 min
49
मी , मी , मी , आहे झकास ,
मी , मी , मी , आहे झकास .
आवडते मला मुक्त फिरायला ,
मुक्तपणे गप्पा मारायला ,
मी माझ्या मनाचा राजा
फिरणे आहे माझा छंद ,
मी आहे स्वच्छंद ,
माझा आवाज आहे बुलंद ,
धुंद मी माझ्या गाण्यात ,
मुक्तपणा माझ्या जगण्यात .
कारण ,
मी , मी , मी , आहे झकास ,
मी , मी , मी , आहे झकास .