मन माझे धुंद होत आहे मन माझे धुंद होत आहे
धुंद होऊन रममाण होते मी धुंद होऊन रममाण होते मी
खरंच माझी ही प्रीत बावरी खरंच माझी ही प्रीत बावरी
धुंद करितो पहाटवारा धुंद करितो पहाटवारा
तुझी नि माझी प्रीत असे न्यारी तुझी नि माझी प्रीत असे न्यारी
तुझं निरागस हसू तुझं निरागस हसू