खरंच माझी ही प्रीत बावरी खरंच माझी ही प्रीत बावरी
छळे रे माझ्या तना मना प्रित अशी सख्या सजना छळे रे माझ्या तना मना प्रित अशी सख्या सजना
सखा आहे तुझा मित्रा नको गाळूस अश्रू रे सुखांचे पावसाळे रे सखा संपायचे आहे सखा आहे तुझा मित्रा नको गाळूस अश्रू रे सुखांचे पावसाळे रे सखा संपायचे आहे
वाट तुझीच पाहते लवकर ये सजणा शृंगारले स्वतःला मी जवळ मला तू घेना वाट तुझीच पाहते लवकर ये सजणा शृंगारले स्वतःला मी जवळ मला तू घेना
निस्वार्थ आनंद देण्याची कला पण फुलाच्याच अंतरी...... निस्वार्थ आनंद देण्याची कला पण फुलाच्याच अंतरी......
शब्दगंध शब्दबाण हृदयांतरी सजवूनी शब्दगंध शब्दबाण हृदयांतरी सजवूनी