STORYMIRROR

Nitesh Jadhav

Others

3  

Nitesh Jadhav

Others

निरागस हसू

निरागस हसू

1 min
409

एका लहान मुलीचा हसरा photo पाहून सुचलेल्या काही ओळी...


तुझं निरागस हसू,

मलाही धुंद करतं...

इवल्याश्या सुखात रमताना,

पर्वताएवढं दुःखही विरतं...


Rate this content
Log in