STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

चारोळी(नक्षी)

चारोळी(नक्षी)

1 min
305

धुंद करितो पहाटवारा,

गाऊ लागले पक्षी ,

रविराजाचे स्वागत करण्या,

रेखीते दारापुढती नक्षी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन