STORYMIRROR

Savita Jadhav

Romance

3  

Savita Jadhav

Romance

अबोल शब्द

अबोल शब्द

1 min
210

शब्दावाचून कळले सारे,

मनातले भाव,

धूंद झाल्या भावना,

घेती मनाचाच ठाव.


अबोल शब्दांची जागा,

नजरेने घेतली,

हृदयातील स्पंदने सारी,

मुक्यानेच टिपली.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance