चारोळी - नजर
चारोळी - नजर
घे सामावून ह्रदयी तुझ्या
तुज नयनातील पाणी मी ,
नको छेडछाड़ ती नजरेची
गुलाबी ओठातील गाणी मी.!
घे सामावून ह्रदयी तुझ्या
तुज नयनातील पाणी मी ,
नको छेडछाड़ ती नजरेची
गुलाबी ओठातील गाणी मी.!