शेवटी काय तू आणि मी म्हणजे काय रे एकच न ...एकच न.. शेवटी काय तू आणि मी म्हणजे काय रे एकच न ...एकच न..
मनाच्या अंगणी पडतो बकुळीचा ताजा सडा अन पापण्यांच्या काठावर आठवांची भरती मनाच्या अंगणी पडतो बकुळीचा ताजा सडा अन पापण्यांच्या काठावर आठवांची भरती
किती करावी स्तुती मी झालो निःशब्द पुरता. कवी सारे स्तब्ध झाले काव्य तुझे गं करता. किती करावी स्तुती मी झालो निःशब्द पुरता. कवी सारे स्तब्ध झाले काव्य तुझे गं क...
आता मला कळलं तिचं माझं का जमलं नाही तिचं मन मला कधी कळलंच नाही आता मला कळलं तिचं माझं का जमलं नाही तिचं मन मला कधी कळलंच नाही
पडतील का रे ती जुनी चांदणे, माझ्या अंगणी पुन्हा..? ओंजळी भरून सुख लहरी देशील का तू पुन्हा..? पडतील का रे ती जुनी चांदणे, माझ्या अंगणी पुन्हा..? ओंजळी भरून सुख लहरी देशील का...
होऊन एकरूप, सुखदुःखे संग झेलुया एकांताच्या क्षणी आपण, रासलीला खेळूया होऊन एकरूप, सुखदुःखे संग झेलुया एकांताच्या क्षणी आपण, रासलीला खेळूया
ती गाडी सुटता सुटता मी हळवा हळवा होतो ते गूज कसे सांगावे या घोळामध्ये अडतो ती गाडी सुटता सुटता मी हळवा हळवा होतो ते गूज कसे सांगावे या घोळामध्ये अडतो
प्रसन्नतेचा नजराणा घेऊन ऊत्साहाने येती रविकिरणे दिवस गुलाबी थंडीचे दवबिंदुचे पडती सडे| प्रसन्नतेचा नजराणा घेऊन ऊत्साहाने येती रविकिरणे दिवस गुलाबी थंडीचे दवबिंदुचे ...
आला होळीचा सण खास घ्या तुम्ही पुरणपोळीचा घास उमटू द्या जरा हृदयात ठसा राजसा जवळी येऊन बसा | आला होळीचा सण खास घ्या तुम्ही पुरणपोळीचा घास उमटू द्या जरा हृदयात ठसा राजसा ज...
राष्ट्र उभारण्या थांबवू ही स्त्री भ्रूणहत्या..... अन् माणुसकीचा धर्म पाळा.... राष्ट्र उभारण्या थांबवू ही स्त्री भ्रूणहत्या..... अन् माणुसकीचा धर्म पाळा....
आठवतो काही काळ आणि क्षण, जी भावूक होती. उठण्याची ताकद त्यानीच दिली, तेवढी साथ तुझीच होती. आठवतो काही काळ आणि क्षण, जी भावूक होती. उठण्याची ताकद त्यानीच दिली, तेवढी साथ त...
बंध हे रेशमी, रेशमी बंध हे स्पर्शाने आठवणींच्या , शहारते बावरते तुझ्या विचारांनी, मनही काबिज केले ... बंध हे रेशमी, रेशमी बंध हे स्पर्शाने आठवणींच्या , शहारते बावरते तुझ्या विचारां...
भिजून तुझं संग बेधुंद झाले आयुष्य माझे रंगवलेस तू|| भिजून तुझं संग बेधुंद झाले आयुष्य माझे रंगवलेस तू||
शोधले मनाच्या तळात, पण शब्दच आटलेत, पसार होऊन लपलेत, शब्द,शब्द, आणि शब्द !! शोधले मनाच्या तळात, पण शब्दच आटलेत, पसार होऊन लपलेत, शब्द,शब्द, आणि शब्द !!
दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे ! त्यात तुझं नाव काढल्यावर लाजणारी मीही एक असेल. दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे ! त्यात तुझं नाव काढल्यावर लाजण...
बहरले मी मोहरले अंग अंग लागताच रंग प्रेमाचा. बहरले मी मोहरले अंग अंग लागताच रंग प्रेमाचा.
प्रीतीच्या गाण्याशिवाय दुसर काही गात नाही तिच्या आठवणी शिवाय एकही क्षण जात नाही तिचा चेहरा तिचे डोळे... प्रीतीच्या गाण्याशिवाय दुसर काही गात नाही तिच्या आठवणी शिवाय एकही क्षण जात नाही ...
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं तुमचं नि आमचं सेम असतं-- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं तुमचं नि आमचं सेम असतं--
ओथंबलेले भाव माझ्या मनीचे हृदयाला तुझ्या जाऊन भिडले मोहरून गेले तुझ्यात सख्या मी प्रीयतमा नकळत सा... ओथंबलेले भाव माझ्या मनीचे हृदयाला तुझ्या जाऊन भिडले मोहरून गेले तुझ्यात सख्या ...
गुतंता ह्रदय हे माझे तुझे एक सुर जसे! गुतंता ह्रदय हे माझे तुझे एक सुर जसे!