STORYMIRROR

Shabana Mulla

Romance

3  

Shabana Mulla

Romance

रंगांचा ऊत्सव

रंगांचा ऊत्सव

1 min
1.3K



*रंगांची उधळण*

*रंगपंचमी*


खुलून आले

प्रेमात तुझ्या

रंगांची बरसात

केलीस तू||


रंगून आले

मन हे माझे

गुलाल उधळला

माझ्यावर तू||१||


|बावरून गेले

हरकुन गेले

ओढुन जवळ

घेतलेस तू||२|


प्रणयाचा तुझ्या

रंग चढला

डुंबून त्यात

भिजवलेस तू||३||


मादक बाण

नयनी सोडता

मदहोश होऊन

धुंद केलेस तू||४||


सर्व रंगाची

करून बरसात

प्रेमाची पिचकारी

सोडलीस तू..||५||


भिजून तुझं संग

बेधुंद झाले

आयुष्य माझे

रंगवलेस तू||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance