प्रेम
प्रेम
जाळूनी हे अंतःकरण
अश्रू कसे मी गाळू…
अंतरंगात बघ माझ्या
तुझ्याविना जीवन फक्त कोरडी वाळू..
जाळूनी हे अंतःकरण
अश्रू कसे मी गाळू…
अंतरंगात बघ माझ्या
तुझ्याविना जीवन फक्त कोरडी वाळू..