STORYMIRROR

Pravin Shinde

Romance

3  

Pravin Shinde

Romance

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे

1 min
202

प्रेम म्हणजे काय असतं

केल्या नंतर समजतं

तुला सखे कधी कळेल

माझ्या मनातलं


पहिल्याच नजरेत तू भावली

माझ्या हृदयात बसली

पाहून तुझी अदा

जीव झाला वेडा


तूझ्या नजरेचा तीर

जाई आर पार

पघळते मन माझे

जेव्हा पाहतो तुझा शृंगार


तूझ्या रूपाचं चांदणं

करतं काळीज घायाळ

माझं मन लागतं नाचू

जेव्हा पाहतो तुला बंद डोळ्यात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance