STORYMIRROR

Pravin Shinde

Inspirational

3  

Pravin Shinde

Inspirational

कष्ट कर

कष्ट कर

1 min
119

कष्ट कर तर सगळं मिळेल

ज्याची अपेक्षा नाही तेही गवसेल

इमानदारीने सगळे मिळते

बेईमानगीरी ने सगळे जाते


नको कोणाकडे लक्ष

सदैव ठेव हा कटाक्ष

चांगले काय वाईट काय

ज्याला त्याला कळतं


नको सांगू कारण

हे नाही प्रगतीचं लक्षण

होतील जेवढे कष्ट

मिळेल तितकं स्पष्ट


किती आले किती गेले

नको हिशोब नको निंदा

देव्हाऱ्यातल्या देवालाही 

आहे तुझी चिंता



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational