सुखी आयुष्याचा मंत्र
सुखी आयुष्याचा मंत्र
माणसाने बोलायची आधी
ऐकायला शिकावं
खर्च करायच्या आधी
कमवायला शिकावं
लिहिण्याच्या आधी
वाचायला शिकावं
हार मानण्याच्या ऐवजी
प्रयत्न करायला शिकावं
दुसऱ्यावर प्रेम करायच्या आधी
स्वतःवर प्रेम करावं
आणि मरायच्या आधी
जगायला शिकावं
