कोणाचं कोणावचून अडत नाही
कोणाचं कोणावचून अडत नाही
कोणाचं कोणावाचून अडत नाही
हे जरी खरं असलं तरी
जे पाणी पिऊ शकत नाही
ते पाणी आग विजवू शकते
करतोस कशाला घमंड
वेळ कोणाला सोडत नाही सोडत
आज दुसऱ्यावर वेळ आहे
उद्या तुझ्यावर ही येईल
जप जरा मायेची माणसं
करतील तुलाही हसतं
एकदा फक्त गोडी लाव
अडखळात्या क्षणी देतील हात
झाले गेले विसरून जा
पुढे पुढे चालत जा
अडतं तर सगळ्यांचाच सगळ्यांपासून
म्हणून मात्र कोणी दाखवत नाही
