प्रवास
प्रवास


नकारापासुन होकाराचा प्रवास ..........
अगदी शांतपणे सयंमाने ........
हृृृदय धडधडत ठेवुन मी विश्वासावर केला .........
तरीही एक वळण दगा मला प्रवास देवुनच गेला .............
विसरलो तहानभुक धांवत राहिलो ............
रडतच होतो पण तरी सोडत नव्हतो ............
असंख्य चुका स्विकारुन मी तुझ्या शपथांचे ओझं वाहात राहिलो ............
भावनांना रोज दहन तरी फुले अर्पित गेलो .............
निखळ आनंदास मी हरवुनच गेलो ............
दु:खाची शिदोरी बांधुन घेतली ...........
कधी पाषाण तर कधी स्तब्ध सोसत गेलो ...........
तो प्रवास आजही आठवतो ..........
आवडला माझा मला का ?
तुझ्या आवडीने नाही ओढीने माझ्या हृदयात वाहात राहिला राणी झरा ..........