Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Padmini Pawar

Abstract


2.5  

Padmini Pawar

Abstract


वेड

वेड

1 min 13.8K 1 min 13.8K

किती आसवे तुला वाहुन 

जपले तुझें वेड मनातुन

सरलें क्षण सर होवुन बरसती

ओंजळीत झेलण्याचे वेड मला .

जगतानाही रिताच झालो

मरणाचे वेड मला .

संघर्ष करता करता कणखर मी

तरी हरण्याचेच वेड मला .

प्रेम करता करता तुटून गेले

पुन्हा मिळवण्याचे वेड जिवाला

खंत वाटते जीवन हे ओशाळवाणे

जगात वेडा ठरलो मी हेच वेड मला सतावते

आशा-निराशा मन निराश खोल गर्तेत

जाणीवेचे वेड जगण्याला .

संत नव्हतो राक्षसही नाहीच मी

तरीही माणुसकीचे वेड मला   

भूतकाळ मज रोजच छळे

वर्तमान बाजूस सारुन भविष्यांचे वेड मला .

स्मशान पाहतो अग्नी भडकतो

माझीच मी लोटुन माती दफन करण्याचे वेड मला


Rate this content
Log in

More marathi poem from Padmini Pawar

Similar marathi poem from Abstract