STORYMIRROR

Padmini Pawar

Inspirational

4  

Padmini Pawar

Inspirational

प्रवास

प्रवास

1 min
42.3K


मी चालत राहिलो निमुटपणे एकटाच ......कधी हात सुटला तुझा नकळत ........प्रवास एकट्याचाच ........अखंड अपरिचित ठिकाणी वेगळ्या वळणावर अनोळखी रस्ते अनोळखीच झाडे व तिथला निसर्ग ............खुप सुंदर तरीही मी उदास ........तुझ्या नसण्याचे ओरखडे ह्दयांवर पडलेले सहन करत चालतच राहिलो ..........मागे पडला माझा गांव व तु शेवटचा हात हलवत भरल्या डोळ्यांनी दिलेला निरोप ........आयुष्याचाच प्रवास अर्धी सोबत अर्धी अधुरी ............तरीही चालतच आहे शेवटच्या श्वासाची वाट पाहात तुझी आठवण हृदयात घेवुन ........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational