Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Padmini Pawar

Others


4  

Padmini Pawar

Others


विरूध्द

विरूध्द

1 min 20.8K 1 min 20.8K

विरुध्दच परिस्थिती भयाण

विदीर्ण छिन्न छिन्न मन

काळोख दाटलेला स्मशान विराण

मनाची लोटुन माती मी, अागतिक हैराण 


कसे सोडवु प्रश्न रोजचेच मरण

देवुन मी श्वास हाय् तरीही जिवंत

जन्मच खोटा मरण आले नसे सरण

ओशाळ जगताना सलते उरात खंत


तरीही लढतो मरणाशी हसतो जगण्याशी

शांत मन डोहात उठती तरंग

माझे असून हक्क सोडतो हात जोडतो नात्याशी

प्रत्येकजण जणु आपल्यातच असे दंग


समान नसे विरुध्द असे तरीही

समान माझा तोकडा असे प्रयत्न

स्वार्थ सोडुन समानता माझ्यात तरीही

किती करशील धावाधाव तु प्रयत्न


Rate this content
Log in