वादळ
वादळ
वादळात जरी असली नाव सवे तुझ्या किनारा गाठायचं ...
तुझं सगळं अधिक करुन वजा मला व्हायचं ...
तुला किनारा दाखवुन मला माञ बुडायचं ....
जीवनाचं अवघड गणित सोडवणार मीच ....
तुझ्या मार्गात फुलपाकळ्या होवुन नाजुकपणे पसरायचं ...
मागे वळुन तु पाहता काटे टोचलेले मला लपवायचं ....
तुझ्या ओठांवरचं हासु मला व्हायचं ....
हळुवार अलगद तुझ्या मनाच्या कोपरयात लपायचं ...