जीवन म्हणजे
जीवन म्हणजे
तीन पानाचं एक पुस्तक असतं,
पहिल आणि शेवटचं पान
देवानी लिहलेलं असतं...
पहिलं पान म्हणजे "जन्म "
शेवटचं पान म्हणजे "मृत्यू "
उरलेलं मधले पान मात्र
आपल्यालाच भरायचं असतं,
त्यासाठी मनात प्रेम, भाव आणि
चेहऱ्यावर सुंदर स्मित हास्य ठेवायचं असतं.