बाबा
बाबा


जन्म आईने दिला
पण पालन बाबांनी केलं
हट्ट आईकडे केला
पण पूर्ण बाबांनी केला
संगोपन आईने केलं
शिकवण बाबांनी दिली
माया आईने दिली
धाक बाबांनी दिला
यात आई हृदयाच्या खूप जवळ राहिली
आणि बाबा हृदयाच्या एका कोपऱ्यात राहिला
जन्म आईने दिला
पण पालन बाबांनी केलं
हट्ट आईकडे केला
पण पूर्ण बाबांनी केला
संगोपन आईने केलं
शिकवण बाबांनी दिली
माया आईने दिली
धाक बाबांनी दिला
यात आई हृदयाच्या खूप जवळ राहिली
आणि बाबा हृदयाच्या एका कोपऱ्यात राहिला