STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Inspirational

3  

Tanvi Raut-Mhatre

Inspirational

कोणीच आपलं नसत

कोणीच आपलं नसत

1 min
268

शांत निवांत थोडा वेळ हवा

कोणासाठी नाही स्वतः साठी हवा

ह्या जगात कोणीच आपलं नसत

काम संपलं का कोणी कोणाला मानत नसत

सर्व करून ही होतो आपण वाईट

तर का करा आपलं शेडुल टाईट

जो गोड बोलणार तो चालणार

स्पष्ट बोलला तर तुम्हीच मरणार

हीच काळाची रीत आहे

तीच चालत राहणार आहे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational