STORYMIRROR

Kavita Pudale

Inspirational

4  

Kavita Pudale

Inspirational

पुढचे पाऊल

पुढचे पाऊल

1 min
41.6K


पुढचे पाऊल 

पुढेच टाकी तोच यशस्वी होई


यशाच्या मार्गी

जरी अनेक संकटे येई


संकटावर मात जो करी

तोच यशस्वी होई


पुढचे पाऊल 

पुढेच टाकी तोच यशस्वी होई


जिद्द जिंकण्याची

तो ची विजयी होई


जो आव्हानांना स्विकारी

तोच यशस्वी होई


पुढचे पाऊल 

पुढेच टाकी तोच यशस्वी होई


उच्च ध्येय जो ठेवी

तोच ध्येय गाठी


जीवन यशाची

गुरुकिल्ली जो मिळवी


जीवन सार्थक

तयांचे होई .


पुढचे पाऊल 

पुढेच टाकी तोच यशस्वी होई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational