STORYMIRROR

Kavita Pudale

Inspirational

3  

Kavita Pudale

Inspirational

चला शतकोटी वृक्ष

चला शतकोटी वृक्ष

1 min
14K


एकच लक्ष

लावू चला शत कोटी वृक्ष


वृक्ष आपला मित्र

लावू चला वृक्ष

एकच ठेवू लक्ष

लावू चला शत कोटी वृक्ष


वसुंधरा रक्षणा

होऊ सारे सज्ज

एकच ठेवू लक्ष

लावू चला शत कोटी वृक्ष


पुढच्या पिढी

रक्षणा होऊ सारे सज्ज

एकच ठेवू लक्ष

लावू चला शत कोटी वृक्ष


शासनाच्या उपक्रमा

स्वागता होऊ सारे सज्ज

एकच ठेवू लक्ष

लावू चला शत कोटी वृक्ष


निसर्ग रक्षणा

संकल्पाना सिध्द होण्या दक्ष

एकच ठेवू लक्ष

लावू चला शत कोटी वृक्ष


महापुण्य कार्या

श्रमदाना होऊ सज्ज

एकच ठेवू लक्ष

लावू चला शत कोटी वृक्ष


सारे मिळूनी करू वृक्षारोपण

हातोहाती लावू वृक्ष

एकच ठेवू लक्ष

लावू चला शत कोटी वृक्ष



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational