STORYMIRROR

Kavita Pudale

Others

3  

Kavita Pudale

Others

नभ भरूनी आलं

नभ भरूनी आलं

1 min
28.4K


नभ भरूनी आलं

आशा मनात पालवी

जातील हे ही दिन

उदया येईल दिन सोन्याचा


वर्षभराचं सपानं

आली हिरवी पालवी

जातील हे ही दिन

पिकं पिकेल मोतीयाचा


मोतीयाचं पिकानं

भरेल धरणी मायची ओटी

हिरव्या रानांन सजेन

सुखी होईल माझ्या राजा कुंकूवाचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन