आमच्यासाठी इतरांसमोर वाकत राहीला, दुःखाचे घोट एकटाच घोटत राहीला.. माझ्या सुखापोटी आतल्या आत तळमळत राहिलास.. बापा कळल...
65 Likes
कधी घे तू, कठोर निर्णय होऊन खंबीर अन तडफदार ... कधी विचारी होऊन दे, इतरांना स्फूर्ती अन आधार !
37 Likes
म्हणून तर देवा तुला इनंती करते, पोरगी झाली या वक्ताला तर हिम्मत मांगते!
54 Likes
लेक संस्कार पेरणी, लेक रत्नाची खाण
34 Likes
वंशाचा 'दिवा' म्हणून मुलगाच तुला हवा; होऊनी "वंशज्योत" मी रचेल इतिहास नवा.
आता तरी जागे व्हा रे, झाडे लावा सरणासाठी
29 Likes
विद्यावाचस्पती भीमराव विद्यावाचस्पती दैवत रमाईपती आमचे दैवत रमाईपती ।।
26 Likes
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा
58 Likes
तुझा दिवा वेगळा, माझाही वेगळा दिवा, उजेड मात्र एकच सर्वत्र पसरला पाहिजे.
41 Likes
शब्द पडतील अपुरे तुझ्या बद्दल बोलण्यास काहीतरी स्टोरी मिरर तुझे मी मनापासून आभारी
33 Likes
त्यांच्यासाठी करु कीलकीले एक दार उजेडाचे
27 Likes
असा राजा पुन्हा होणे शक्य नाही इतिहासात लाखो,देशवासियांच्या शिवराय वसले मनामनात
60 Likes
ऊन सावली अनेक वेळी कधी श्रीमंती कधी भिकारी...!
नाळ माझी मराठीशी जडली जन्मापासून
31 Likes
टाक उधळुनी डाव द्रोपदी , कटाक्ष टाकुनी दृष्टांवर |
माझ्या मातीच्या चरणी नतमस्तक होतो
एक ज्ञानज्योत लावली डाॅ. आंबेडकरांनी नमन त्या सूर्यासमान तेजाला
नाही व्हायचं मला खेळणं कुणाचं शिकायचयं प्रतिकार करायला ... अकारण होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविरु...
137 Likes
ती जिजाऊंची हिम्मत आहे, ती अत्रेंची गंमत आहे
62 Likes
प्रणाम माझा क्रांतिसूर्याला अखंड दिन राती..
59 Likes
65 Likes