Tanvi Raut-Mhatre
Others
आयुष्यात प्रत्येक गोष्टीत स्पर्धा नसावी
स्वतःची वेगळी ओळख असावी
सर्वांना वाटते अस असावं तस असावं
पण आपलं वेगळेपण जपुन ते करावं
आपल आयुष्य मजेत जगावं
त्यातुन खुप काही शिकाव
ते आठवणीत जपुन ठेवावं.....
आई
मोठी आई
मैत्री
कोणीच आपलं नस...
वेगळी ओळख
खरच काळ बदलला...
अण्णा
कोणीच कोणाचं ...