STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Inspirational

3  

Tanvi Raut-Mhatre

Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
227

मैत्री कधी नवी जुनी नसते

मैत्रीत कधी माझ तुझ नसत

मैत्री कधी संपत नाही 

मैत्रीचे धागे अतूट असतात...

मैत्री हि अशी जागा असते तिथे

कधी हि हक्काने आपण काहीही बोलू

शकतो व मागू शकतो...

काही कारणा साठी भलेही आपण मैत्री

पासून दुरावलो तरी खरी मैत्री तीच असते

जी संकटात न सांगता आपल्या बरोबर उभी राहते...

अशी मैत्री खूप कमी जणांच्या नशिबात असते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational