अण्णा
अण्णा
नावा(नारायण वामन) होता सर्वांना हवा हवा
लाहाना मध्ये लहान
मोठ्यात मोठे व्हायला
जमायचे छान....
सर्वांना एकत्र आणण्याच त्यांच काम
सुट्टी पडलीकी अण्णामुळे यायची धमाल.....
नाटक ,भाषण,संगीतात रंगायच मन
नातवंडाबरोबर खेळात व्हायचे मग्न...
त्यांनाही दिले संगीत आणि वकृत्व्याचे धडे
त्यांनी नेहमी अग्रस्थानी असावे
ह्याचसाठी करायचे देवाकडे साकडे...
आज देवही सुखावला कारण
त्यांनी एक हिरा कमावला...
तुम्ही नेहमी हसवायला आणि हसायला शिकवले
तुम्ही जाताना मात्र रडवून गेले....
