आधार
आधार


सलाम त्याच्या संयम ,समज आणि तिला 'ती ' संधी देण्याची नीतिमत्ता ,हिम्मत ,धैर्य ठेवणाऱ्या 'त्या' ला !
............
बऱ्याच वेळेला खरे तर
काहीच देणेघेणे नसते
त्याला , 'ती' च्या कविता....
कथा....लिहिणे ' .. जगणे....याची हवी असते हजर 'सर्व 'सेवेसाठी...
यंत्र बनून आता हा सोसतो 'ती' चे 'बरेच........
'बरेच ' ......काही मिळवताना...
'बरेच' .......काही गमवताना...
आतलं लपवावं म्हणून आधार ......निराधार करणाऱ्या बाटलीचा ....