STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Tragedy

5  

Meenakshi Kilawat

Tragedy

संवेदना

संवेदना

1 min
715

"वेदना अन संवेदना"


मुक्या प्रण्यांना ही असतात

वेदना अन संवेदना,

समतोल सृष्टीचा राखण्यास

पशु पक्ष्यांचे मोठे बलिदान .......


वन्य जिवांचे रक्षण करून

करावे सकलांनी पशुसंवर्धन,

आजची नितांत गरज आहे

पशुपक्षी असे मानवा वरदान .......


मानव जातीला कलंक असतेे काही    

चार पैश्यासाठी करतात कत्तल नामीजण

म्हाताऱ्या गाईला विकतात कसायाला  

पशुचे खायला मांस म्हणून घेतो प्राण......


पशुपक्ष्यांचे कार्य अभिमानास्पद  

मरुनी जगी होतसे चीरंतन,   

मल,मुत्र,चामडी ही जात नसे वाया   

असे श्रेष्ठ तत्व पशुंचे जगी महान .......


निसर्गचक्राला पर्याय असे पशुपक्षी 

वनराई अाहे जगाची शान,

थोडा का होईना तनमनधन देवून

‌भावनामयी पशुंची ठेवूया जान.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy