विरह
विरह


प्रिये, तु बोलली होती मला
की विसरून जा मला
पण तुझ्या प्रेमात मी पुरता वेडा झालेला
मग सांग ना प्रिये, मी कस विसरू तुला ?
प्रिये, तु बोलली होती मला
की विसरून जा मला
पण तुझ्या प्रेमात मी पुरता वेडा झालेला
मग सांग ना प्रिये, मी कस विसरू तुला ?