STORYMIRROR

Sourabh Powar SP

Tragedy

3  

Sourabh Powar SP

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
27.4K



दुष्काळ पडल्यावर नेहमीच
फास आवळतो शेतकऱ्यांच्या गळा
एसीत बसून मिशी पिळणाऱ्यांना
का नाही लागत दुष्काळाच्या झळा?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy