STORYMIRROR

Shubhagi Suryavanshi

Tragedy

4  

Shubhagi Suryavanshi

Tragedy

जो तो आपल्या जातीसाठी

जो तो आपल्या जातीसाठी

1 min
25.9K


जो तो आपल्या जातीसाठी लढू पाहत आहे

जो तो आपल्या जातीसाठी लढू पाहत आहे

पण एक खंत आहे


आज तिरंग्यासाठी लढायला कोणी तयार नाही

केवळ एकटा जवान मात्र तिरंग्यासाठी लढू पाहत आहे.

आणि बाकी मात्र

कोणी भगव्याचे

कोणी निळ्याचे तर

कोणी हिरव्याचे

श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहत आहेत


आणखी किती दिवस चालणार हे जातीचे लढे

आरे पुरे झाले आता हे जाती- धर्माचे लढे

उघडा डोळे अन थांबवा हे जातीचे लढे

आपणही कधीतरी तिरंग्यासाठी लढुन पाहू


माणूस हे एकच जात अन माणुसकी हा एकच धर्म

निशाण तिरंगा हेच आमचे सर्वस्व

अन तिच्या छायेखालचे आम्ही सर्व लेकरं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy