तेव्हा भारत महासत्ता होईल...
तेव्हा भारत महासत्ता होईल...


जेव्हा भुकेने झिजलेल्या हरेक उंबऱ्यावर
भाकरीच तोरण बांधलं जाईल अन
बाभळीवर लटकणाऱ्या सिरपाच्या
मरणाच कारण सांधलं जाईल
हो फक्त तेव्हा ....
भारत महासत्ता बनेल....
जेव्हा भुकेने झिजलेल्या हरेक उंबऱ्यावर
भाकरीच तोरण बांधलं जाईल अन
बाभळीवर लटकणाऱ्या सिरपाच्या
मरणाच कारण सांधलं जाईल
हो फक्त तेव्हा ....
भारत महासत्ता बनेल....