प्राजक्त दरवळे, तिन्हीसांजे दिनरात्र मिलनासवें
सडा पिकांचा समोर बहरला आनंदाचा...
नाही भीती दानावाची...
सुख शिल्लक होतं माझ्या वाट्याचं, ते तू हिसकावून घेतलंस
मनाचा माझ्या न करता विचार
ह्या काटेरी वाटा तुडवीत वाट तुझी बघतो आहे
होते नराधम सारे त्यांना नव्हती कसलीच शुद्ध घातला घाला मिळून सार्यांनी झाले मी निर्बुद्ध
माझ्याच जीवनी हा तिरस्काराचा हात
आई भरवी अंगणात काऊ चिऊ चा घास
बलात्कार स्त्री हत्येचं पर्व कधी संपणार माणूस म्हणून मी सन्मानानं कधी जगणार
तुझ्या आठवणीत मी जगतो हात जोडून देवाकडे येण्याची प्रार्थना करतो तो देवही तुझ्यासारखं माझं ऐकत नाही...
मन माझं तुझ्यात रमणार नाही
चारोळी
आज मुक्तपणे सुखाने जळत होते माझे सरण...
रक्त नासले, श्वास कोंडले, माणूस निर्जीव असे बाहुली
फुलं माझ्या प्रेमाची, बघ तुझ्यावर उधळतोय मी
काय सांगू, कसं सांगू माझ्या मनाची ही दैना
तुझ्या परत येण्याने मन पुन्हा गहिवरले
सर्व काही हरवले, धन, तन, अन् आप्त स्वजणही शापित ठरली राजकुमारी, प्रेम जखमा घेऊन देही...
माझिया मनाला प्रिया आस लागलीय तुझी माझ्या मनातून रे शोधते तुला मी....