रिमझिम रिमझिम घन हे बरसती रिमझिम रिमझिम घन हे बरसती
हो मार्गस्थ पुसून आसवे डोळ्यातली एकदा. हो मार्गस्थ पुसून आसवे डोळ्यातली एकदा.
उपसून टाकलेल्या या थरांवर अंकुर फुटतो का ते पहायचय... उपसून टाकलेल्या या थरांवर अंकुर फुटतो का ते पहायचय...
ठिणगी पडली वणवा आताच पेटला उरीच्या धगीला नको तो विसावा ठिणगी पडली वणवा आताच पेटला उरीच्या धगीला नको तो विसावा
पेटली शेकोटी ज्वाळा भडकल्या नभास गवसणी घालू लागल्या पेटली शेकोटी ज्वाळा भडकल्या नभास गवसणी घालू लागल्या
जातीयतेच्या नावाखाली गाव सारा जाळला... फुत्कारणाऱ्या ज्वाळा सांगती रंग माझा वेगळा... जातीयतेच्या नावाखाली गाव सारा जाळला... फुत्कारणाऱ्या ज्वाळा सांगती रंग माझा...