STORYMIRROR

Yogita Takatrao

Others

2  

Yogita Takatrao

Others

आग

आग

1 min
985


ठिणगी पडली

वणवा आताच पेटला

उरीच्या धगीला

नको तो विसावा


विझवूनी आग

उमेद नाही मिळणार

अशीच जळु देत

आग ही मनात


आत्ताच कुठे

कुतूहल झाले जागे

मी ही काही आहे

हे आता कळू लागले


आगिने आग

तेवत ठेविन

भस्म त्याचेच

कपाळी लाविन


मस्तकी लावून

लक्ष्याचा टिळा

भेदेन जळुनी

विजय या ज्वाळांत



साहित्याला गुण द्या
लॉग इन