काही सलते
काही सलते
काही सलते फार निरंतर..
संपते जळजळ नंतर..नंतर ,
ठेव जरा तू लांब ते अंतर
बंध अदृश्य कातर..कातर
शोधून सापडेल जे उत्तर
भेदलंस दुष्टास तर धुरंधर !
जाईल जेथे अंतर्मनी नजर..
हळूवार कोपर्यात दुलई अंथर ,
निंदेचे घर राहिल दूरवर
आत शक्तीचे निर्माण इतके कर !
