STORYMIRROR

Shashikala Gunjal

Classics

3  

Shashikala Gunjal

Classics

श्लोक तुळशीला पाणी घालताना

श्लोक तुळशीला पाणी घालताना

1 min
1.0K

तुळशी तुळशी घालते पाणी

पाणी जाते जाळीमुळी

उद्धर माझ्या 32 कुळी 


तुळशी तुळशी लावते कुंकू

पूजा करून गेली सखू


तुळशी तुळशी लावते गंध

पूजा करून गेला मुकुंद


तुळशी तुळशी लावते बुक्का

आपल्या दोघींचा पंढरीत सखा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics