चारोळी
चारोळी
1 min
291
खरंच वेड लावते सह्याद्रि मज
पाहून सुंदर पसारा
स्वर्गाहुनी सुंदर वाटे
सह्याद्रीचा सहारा
